महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाचं केले अवलोकन !

महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाचं केले अवलोकन !

  मुंबई महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या दालनात जी दक्षिण विभागातील विविध विभागांच्या प्रस्तावित व प्रगतीपथावर असलेल्या कामाचं अवलोकन करण्यात आले, यामध्ये कामांचा आढावा घेऊन महापौर महोदयांनी व महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देशित करुन तात्काळ सर्व कामांची गती वाढवून कामे पूर्णत्वास नेण्याबाबत सांगण्यात आले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week