एसएस शाखेने - मुंबई पोलीस, यशस्वीरित्या छापा टाकला ! दादरमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश !

एसएस शाखेने - मुंबई पोलीस, यशस्वीरित्या छापा टाकला ! दादरमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश !

      DCP स्वामी, ACP चंद्रकांत जाधव यांच्या देखरेखीखाली, WPI अनिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीमने दादर कार्यक्षेत्रातील *OAK SPA* मध्ये यशस्वीपणे छापा टाकून 8 मुलींची सुटका केली एका रोखपालाला अटक

     PITA प्रकरणाची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपशीलांची प्रतीक्षा ..... 

Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week