विजय बल्लाळ यांची संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !

विजय बल्लाळ यांची संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !

    रविवार दिनांक १९ जानेवारी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेशच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विभागीय बैठक गणपतराव कदम शाळा लोअरपरेल येथे आयोजित करण्यात आली होती.

   सदर बैठकीत जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत दक्षिण मुंबई जिल्हा प्रभारी विजय बल्लाळ यांच्या निवड़ीचे नियुक्ती पत्र  मुंबई प्रदेशाध्यक्ष अमोल जाधवराव तसेच संभाजी ब्रिगेड़ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्ताजी चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष सागर भोसले, मुंबई  प्रदेश सचिव नरेश जाधव, मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष सलीम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week