महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व प्रभाग क्र. २०३ वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा !!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व प्रभाग क्र. २०३ वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा !!

         मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने वरळी विधानसभेचे मनविसे विभाग अध्यक्ष श्री.वैभव मांजरेकर यांनी प्रभागातील रुग्णालय व दवाखान्यातील डॉक्टरांना त्यांनी कोविड काळात निस्वार्थी व प्रामाणिकपणे केलेल्या सेवेला ऋणी राहून त्यांना डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा व भेटवस्तू देऊन सन्मान केला.

      सदर प्रसंगी

श्री.भावेश वीरा - कार्यकारणी सदस्य मनविसे

श्री.हर्षल खरात - उपाध्यक्ष अंगरक्षक सेना

कु.श्रद्धा यादव - विभाग अध्यक्षा मनविसे

श्री.अमित महाडिक - विभाग सचिव मनविसे

श्री.सिद्धेश शिंदे - उपविभाग सचिव मनविसे

श्री.मोरेश्वर बेलोसे - उपशाखा अध्यक्ष

तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

(सौजन्य - बिपीन दरडे)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे