
मुंबई
वरळीत व्ही. पी. नगर मध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते चावी वाटप !
वरळीत व्ही. पी. नगर मध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते चावी वाटप !
व्ही. पी. नगर, वरळी या रखडलेल्या SRA पुनर्विकास प्रकल्पातील १८ वर्षे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या २२८ कुटुंबियांना हक्काचे घर मिळवून देण्यास युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले असून, २२८ पैकी पहिल्या टप्प्यातील काही घरांचे चावी वाटप शुक्रवार, २७ डिसेंबर २०१९ रोजी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.