
पालघर जिल्ह्यात २९ एप्रिल पर्यंत कडक निर्बंध !
वसई विरार नगर पालिकेने २९ एप्रिल पर्यंत संचार बंदीचे कडक निर्बंध लावले आहेत. दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता वसई विरार मधील सर्व बाजार पेठा बंद आहेत छोटे छोटे भाजी विक्रेता सोडल्यास वसई विरार मधील मोठी मार्केट बंद आहेत. सकाळी ७ ते ११वाजे पर्यंत बाजार व किराणा मालाची दुकाने खुली राहतील अश्या सूचना वसई विरार नगर पालिके कडून दिल्या गेल्या आहेत.