मीरा भाईंदर वसई विरार यांच्या वतीने 32 वे रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विध्यार्थी रॅली चे आयोजन !

मीरा भाईंदर वसई विरार यांच्या वतीने 32 वे रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विध्यार्थी रॅली चे आयोजन !

      32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या अनुषंगाने वसई विरार वाहतुक शाखा यांनी आज रोजी वर्तक हायस्कूल वसई येथे विदयार्थी रॅली चे आयोजन केले. 

      रॅलीत वर्तक हायस्कूल चे शिक्षक, विदयार्थी आणि वाहतूक अधिकारी व अंमलदार यांची वसई पश्चिम, अंबाडी नाका ते पंचवटी नाका अशी रॅली काढून वाहतुक शाखा वसई /विरार विभागातील वाहन चालक आणि नागरिकांना वाहतुक नियम व रस्ता सुरक्षा याबाबत प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. असे स.पो. उप निरीक्षक श्री रवींद्र परब यांनी दिलेल्या माहिती पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी