
पालघर जिल्ह्यात थंडीची लाट !
काही दिवसापूर्वी वातावरणात गरमीवाढली होती. परंतु गेले दोन दिवसांत पालघर तालुक्यात अचानक थंडीची लाट उसळली आहे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. दिवसभर हवेत गारवा असतो, सकाळी सर्वत्र धुकं पसरलेले असते. किनारपट्टीच्या गावात वातावरण ढगाळ असते, काही तलावात मस्य पालन केलेल्या शिवड्या कोलंबी, धुक्यामुळे पाण्याच्या वरती तरंगत आलेल्या दिसल्या,,. त्यामुळे मस्य पालन करणाऱ्याचे नुकसान झाले आहे.