
पालघर
वसई तालुक्यातील ९ ते12 वी चे वर्ग चालू पालकांचा सौम्य प्रतिसाद....
वसई तालुक्यातील ९ ते12 वी चे वर्ग चालू पालकांचा सौम्य प्रतिसाद....
दिनांक १५ जानेवारी २०२० पासून इयत्ता ९वी ते१२वी चे वर्ग वसई तालुक्यात बहुतांश शाळांमध्ये सुरू झाले. परंतु अजूनही पालकांमध्ये करोना रोगाचे भीतीचे सावट दिसून आले. त्यामुळे काही शाळा सुरू झाल्या असूनही बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यास शाळामध्ये पाठविले नाही. त्यामुळे विध्यार्थ्यांचा सौम्य प्रतिसाद शाळा व महाविद्यालयात दिसून आला. शाळा व महाविद्यालयात मुलांची उपस्थिती कमी दिसून आली.