
तुम्ही विजेचे मिटर कापून तर दाखवा !
बृह्नमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट कडून वाढीव बिल नागरिकांना प्राप्त झाली आहेत आपण कोणीही बिल भरू नयेत, आपल्या विद्युत मिटर जोडणी कापण्यासाठी कोणी आल्यास किंवा बिल भरण्यासाठी फोन आले तर तातडीने संपर्क साधा मनसे जनतेसाठी सदैव तत्पर राहणार !
असे जाहीर आवाहन मनसेचे प्रभाग 198 चे शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांनी मुंबईतील वरळी, लोअरपरळ, डिलाईड रोड येथील जनतेला केले आहे.
मोबाईल - 9082659779