अमोल शशिकांत देसाई यांना "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मानित केले.

अमोल शशिकांत देसाई यांना "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मानित केले.

        ओम पॅकर्स फाउंडेशन - परेल शिवसंदेश सोसायटी, गांधीनगर, वरळी  आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमास विशेष निमंत्रित करून कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग 198 शाखा अध्यक्ष "अमोल शशिकांत देसाई" यांना "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मानित केले. 

      त्याबद्दल देसाई यांनी ओम पॅकर्स फाउंडेशनचे आभार मानले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week