संपूर्ण बृहन्‍मुंबईत दिनांक ०३ ते ०९ डिसेंबर २०१९ रोजी १० टक्‍के पाणीकपात !

संपूर्ण बृहन्‍मुंबईत दिनांक ०३ ते ०९ डिसेंबर २०१९ रोजी १० टक्‍के पाणीकपात !

मुंबईत दिनांक ०३ ते ०९ डिसेंबर, २०१९ रोजी १० टक्‍के पाणीकपात पिसे उदंचन केंद्रामध्‍ये न्‍युमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्‍ती करण्‍याचे काम मंगळवार,  दिनांक ०३ डिसेंबर, २०१९ ते सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर, २०१९ या कालावधीत करण्याचे प्रस्ताविले आहे.  त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेमध्ये मंगळवार,  दिनांक ०३ डिसेंबर, २०१९ ते सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर, २०१९ या कालावधीत खालीलप्रमाणे कपात करण्यात येईल.

अ. क्र. जलाशय / विभाग (झोन) विभाग क्षेत्र अभिप्राय

१  मुंबई सर्व वॉर्ड संपूर्ण मुंबई १०% पाणी कपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. सर्व नागरिकांना विनंती आहे की, एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.     


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week