वाडिया रुग्णालयासाठी 14 कोटीचे अनुदान !

वाडिया रुग्णालयासाठी 14 कोटीचे अनुदान !

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली महापौर दालनात सौ किशोरी किशोर पेडणेकर अध्यक्षतेखाली  वाडिया रुग्णालय प्रलंबित अनुदानाबाबत बैठक संपन्न झाली वाडिया रुग्णालयासाठी 14 कोटी रुपयांचे अनुदान तात्काळ देण्यात आले आहे, या बैठकीत महापालिका आयुक्त श्री प्रवीण परदेशी जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री यशवंत जाधव जी, सभागृह नेता विशाखा राऊत जी, आमदार श्री अजय चौधरी , व सहकारी सौ श्रद्धा जाधव, श्री सचिन पडवळ, श्री दत्ता पोंगडे उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week