शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट तानाजी !

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट तानाजी !

 शिवसेना शाखा क्र. १९८ तर्फे गीता चित्रपटगृहात डॉ. इ मोझेस रोड, वरळी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मुलांना कळावी ह्या हेतूने हा चित्रपट शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मोफत आयोजित केलेला आहे, सदर चित्रपटासाठी प्रमुख उपस्थिती पर्यावरण व पर्यटन मंत्री वरळीचे आमदार आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची राहणार आहेत, त्या वेळी माजी आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर व इतर पदाधिकारी उपस्थीत राहणार आहेत.

 ह्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन शाखाप्रमुख दीपक बागवे व युवासेना शाखा अधिकारी नितीन शिरोडकर यांनी केले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week