मी येतोय !

          रुपेरी वरळी ह्या लोअरपरळ वरळीतील स्थानिक दक्षिण मुंबईतील वृत्तपत्राला वाचकांच्या उदंड प्रतिसादानंतर वेब तंत्रज्ञानाची जोड देऊन आम्ही www.ruperiworli.com ह्या न्युज वेबसाइट ची आम्ही सुरुवात केली व बघता बघता रुपेरी वरळीचे ८०००० च्या वर वाचक निर्माण झाले आणि मुंबईतील व राज्यातील मराठी न्युज वेबसाईट म्हणून सुप्रसिद्ध झाली.

       आमच्या प्रत्येक बातमीत सच्ची पत्रकारिता झळकत आहे, ह्या आमच्या प्रवासात मग त्यात आमचे वरिष्ठ पत्रकार श्री. बाळ पंडित, रिपोर्टर श्री. जीवन भोसले, मुंबई प्रतिनिधी श्री. केतन खेडेकर, कायदेतज्ञ श्री. आकाश थाटे सर, जेष्ठ पत्रकार श्री. रमेश औताडे, जेष्ठ पत्रकार श्री. अशोक सावंत, वरिष्ठ प्रतिनिधी श्री. विजय कदम, लेखक श्री. गुल शिवनानी, रिपोर्टर श्री. अभिजित पेठे, रिपोर्टर श्री. सुनील बेडे, रिपोर्टर श्री. विरेंद्र नाईक, कवी श्री. संदीप गायकवाड, प्रतिनिधी श्री. दुष्यंत शिंगटे, माहिती तंत्रज्ञानचे श्री. स्वप्नील म्हस्के, श्री. देवेंद्र अहिवार या आमच्या सर्व वेब टीम मेंबर्स चे योगदान आणि आमच्या प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लेखकांची पत्रकारांची लेखणी व मोलाचा सहभाग उपयुक्त ठरला आहे.

        तरी वाचकांच्या व विविध शहरातील आमच्या स्नेही पत्रकारांच्या मागणीनुसार आम्ही लवकरच "बातमीकार" www.batmikar.com नावाची नवीन वेबसाइट मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध करीत आहोत. त्यात बातमी, बातमीमागची विश्लेषण केलेली खरी बातमी, ताज्या घडामोडी, क्राईम स्टोरी, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन आणि विविध विषयांवरील वाचकीय माहिती लेख आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.

                           आपला विश्वासू

                             "बातमीकार"

            संपादक :- अभिषेक बाबाजी शिंदे.





Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week