सोशल मीडियाचा पोद्दार हॉस्पिटलच्या यंत्रणेला दणका !

     दोन दिवसांपूर्वी पोद्दार हॉस्पिटल मुंबई मधून कोरोना संशयित रुग्णांकडून गम्भीर तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल झालेला होता, त्यात त्यांनी आपली व्यथा मांडलेली होती,  त्याची दखल माध्यमांनी व काही पत्रकारांनी देखील घेतली, 

    त्यानंतर महानगर पालिकेकडून सरकारकडून योग्य पावलं उचलली गेली व स्थानिक लोकप्रतिनिधींनी (आमदार आदित्य ठाकरे, महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी आमदार सुनील शिंदे) यांनी योग्य सकारात्मक हस्तक्षेप केला त्याबद्दल सदर तक्रारदार रुग्णांनी आभार मानले आहेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week