डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

 महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर भवन, वरळी बीडीडी येथे अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना विविध सुविधा पुरवणे व या संपूर्ण परिसराची स्वच्छता व इतर समस्यांबाबत डॉ. आंबेडकर भवन ट्रस्टने केलेल्या विनंतीनुसार आज माजी आमदार सुनिलजी शिंदे यांनी PWD व महानगरपालिका अधिकारी, शाखाप्रमुख विजय भणगे यांच्यासह पाहणी केली. यावेळी परिसरातील समस्या व प्रलंबित कामांचा आढावा घेतला व त्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week