वरळीत दुकाने बंद !

वरळीत दुकाने बंद !

 देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेविराधात सरकारला जाब विचारण्यासाठी CAA, NRC, NPR ओबीसी, एससी, भटक्या विमुक्त, अलुतेदार- बलुतेदारासह, ४० टक्के हिंदूंना धोकादायक असलेल्या कायद्याच्या विरोधात आज २४ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे.

वरळी तालुका अध्यक्ष मनोज मर्चंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना वरळीतील दुकाने बंद करताना यश मिळालेले दिसत आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week