मरणाची स्वारी !!
"सरणावर जळणाऱ्या
त्यालाही रडणाऱ्या
चेहऱ्यांकडे बघून,
हाच प्रश्न पडला होता...
"जिवंत असताना साधं
कोणी विचारत न्हवतं,
असा काय मोठा गुन्हा
माझ्याकडून घडला होता..
"जगण्याची ही रितच
असते काहीशी न्यारी,
कौतुक ऐकन्यासाठी
करावी लागते मरणाची स्वारी....????
©️झुक्या...✒️